कार्यक्रम पत्रिका

१० सप्टेंबर

राष्ट्रीय कीर्तन

गणेशोत्सव आणि स्वातंत्र्य चळवळ

श्री. चारूदत्त आफळे

व्हिडिओ लिंक

११ सप्टेंबर

इर्शाद

स्वरचित कवितांची मुक्त मैफल

कवी संदीप खरे,
वैभव जोशी

व्हिडिओ लिंक

१२ सप्टेंबर

स्वरभास्कर १

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना स्वरवंदना

पं. आनंंद भाटे,
पं. जयतीर्थ मेवुंडी

व्हिडिओ लिंक

१३ सप्टेंबर

स्वरभास्कर २

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना स्वरवंदना

पं. शौनक अभिषेकी,
पं. रघुनंदन पणशीकर

व्हिडिओ लिंक

१४ सप्टेंबर

रंग महाराष्ट्राचे

महाराष्ट्र राज्याच्या एकसष्ठी निमित्त खास कार्यक्रम

अंजली मराठे, जितेंद्र अभ्यंकर,
चैतन्य कुलकर्णी, स्वरदा गोडबोले

व्हिडिओ लिंक

१५ सप्टेंबर

"हरि-प्रसाद"

पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना

राकेश चौरासिया, अमर ओक,
वरद कठापूरकर, निलेश देशपांडे

व्हिडिओ लिंक

१६ सप्टेंबर

रंगारी कट्टा - राजकीय नेत्यांशी दिलखुलास गप्पा

मा. महापौर मुरलीधर मोहोळ - भारतीय जनता पक्ष, मा. अरविंद शिंदे - (गटनेता) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस,
मा. प्रशांत जगताप - (अध्यक्ष) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पुणे, मा. संजय मोरे - (शहरप्रमुख) शिवसेना,
मा. वसंत मोरे - (अध्यक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे, मा. मंदार जोशी - (राष्ट्रीय निमंत्रक) आर.पी.आय. (A)
यांच्या सोबत विनोद सातव यांच्या दिलखुलास गप्पा

व्हिडिओ लिंक

१७ सप्टेंबर

बियॉंड बॉलिवूड

पं. विजय घाटे आणि
सहकारी

व्हिडिओ लिंक

१८ सप्टेंबर

मेहफिल Unlocked

ऋषीकेश रानडे, आनंदी जोशी,
विश्‍वजीत बोरवणकर, प्रियांका बर्वे
निवेदन - पूर्वी भावे

व्हिडिओ लिंक

१९ सप्टेंबर

जावेद अली लाईव्ह

जावेद अली

व्हिडिओ लिंक

Copyright © 2022 All rights reserved
:::| powered by dimakh consultants |:::

[Best viewed in IE 10+, Firefox, Chrome, Safari, Opera.]

लाईव्ह दर्शन