भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना स्वरवंदना
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना स्वरवंदना
महाराष्ट्र राज्याच्या एकसष्ठी निमित्त खास कार्यक्रम
पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना
मा. महापौर मुरलीधर मोहोळ - भारतीय जनता पक्ष,
मा. अरविंद शिंदे - (गटनेता) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस,
मा. वसंत मोरे - (अध्यक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे,
मा. मंदार जोशी - (राष्ट्रीय निमंत्रक) आर.पी.आय. (A)
यांच्या सोबत विनोद सातव यांच्या दिलखुलास गप्पा
यंदाचे वर्ष सन २०२१ हे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे १३०वे वर्ष म्हणून साजरे करताना आम्हांस विशेष अत्यानंद होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून आपल्या भारतवर्षाच्या क्रांतिकारी चळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे राष्ट्रकार्य केले. आपल्या वैभवशाली इतिहासाच्या अनेक सोनेरी पानांमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे कार्य सुवर्णाक्षराने अधोरेखित झालेले आपणांस पाहावयास मिळते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने गेल्या १३० वर्षात लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा...
आणखी वाचायंदाचे वर्ष सन २०२१ हे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे १३०वे वर्ष म्हणून साजरे करताना आम्हांस विशेष अत्यानंद होत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून आपल्या भारतवर्षाच्या क्रांतिकारी चळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे राष्ट्रकार्य केले.
पुनीत बालन (उत्सवप्रमुख)
संजीव जावळे (अध्यक्ष)
बाळासाहेब निकम (उपाध्यक्ष)
दिलीप आडकर (सचिव)
Copyright © 2021 All rights reserved
:::| powered by dimakh consultants |:::
[Best viewed in IE 10+, Firefox, Chrome, Safari, Opera.]